
अवैध आणि बनावट मद्याचे हे जाळे शहरांच्या अंतर्गत भागामध्येही पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

विमा क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनेक खासगी कंपन्यांनी शिरकाव केला आहे

शहरी भागात पावसाचे पाणी हा पिण्याच्या पाण्याचा आणि इतर वापरांचा मुख्य स्त्रोत आहे.

जिल्ह्य़ातील वीज समस्यांबाबत बावनकुळे यांनी गुरुवारी लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.

ही ठिकाणं आहेत ऐन उन्हाळ्यात भर दुपारी पांथस्थांना थंड ताकाने तृप्त करणारी.

‘स्वच्छता, शिक्षण आणि पीसीसी या विभागांमध्ये विविध कंपन्यांच्या सहकार्याने सीएसआरमधून कामे होत आहेत.

ऐरवी ही सरकारी यंत्रणा प्रत्येक कामासाठी शासन निर्णयाची वाट पाहते.

वर्षांतून एकदा नदी सफाई अभियान राबवले म्हणजे नद्या स्वच्छ होत नाही.

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पाककलेतील विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी शुक्रवारी सकाळी सुरुवात केली.

यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीप्रदान समारंभासाठी विनोद तावडे नागपुरात आले होते.

नागपूर महापालिकेने पाणी वितरण, कचरा, वाहतूक सेवेचे खासगीकरण केले असले तरी महापालिकेवरील भार कायम आहे

बुधवारी सकाळी सर्वजण बाहेर गेल्यावर राहुल हा आपल्या खोलीत झोपला होता.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.