
राज्य सरकारने १९५० ते ७० या कालावधीत हजारो गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्टय़ाने जमिनी दिल्या.

१ मे रोजी आयोजित करण्यात आलेले उपोषण स्थगित करण्यात आल्याचे महासंघाने जाहीर केले आहे.

२०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा झाली.

शहराला लागणाऱ्या दैनंदिन ३३० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा या धरणातून केला जातो.

मंत्रालयासमोरील जागेत आठ राजकीय पक्ष आणि २९ सरकारी कार्यालये होती.

किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायावर हजारो कुटुंबे अवलंबून आहेत.

भाजपविरोधात असताना दरवाढ किंवा काहीही निर्णय झाल्यास त्यावर त्वरित प्रतिक्रिया व्यक्त केली जात असे.


मुंबईसह राज्यातील सगळ्या रुग्णालयांतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई जिल्हा बँकेने खरेदी केलेल्या भूखंडावर १९८२ साली सिडकोकडे सोसायटीची नोंद झाली.

आतापर्यंत म्हाडाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या भूखंडावर परवडणारी घरे बांधली.

सीप्झ ते कुलाबा या मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामातील अडचणी संपण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.