
महापालिकेच्या प्रभागांची फेररचना झाल्यानंतर या दोघांचा प्रभाग एकच झाला होता.

कानामागून आली अन् तिखट झाली हा प्रत्यय दरवर्षी आपल्याला ऑस्कर पुरस्कारात येताना दिसतो.


जाहिरातबाजी करणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न करणाऱ्याचे सोनेदेखील विकले जात नाही

लिमये हे यापूर्वी आयडीएफसी लिमिटेड या आघाडीच्या वित्त पुरवठादार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये किमान आठवडाभर आधी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत असे.


श्वानाच्या गळ्यात घालायचे, बाकीच्या सर्वसाधारण पट्टय़ांसारखे दिसणारे हे पट्टे असतात.

अभियांत्रिकी विद्याशाखेचे शिक्षण घेत असताना या स्पर्धेने अनेकांना लिखाणाची संधी मिळवून दिली आहे

२० फेब्रुवारीला बंगळुरूत दहाव्या हंगामासाठीचा लिलाव होणार आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३८२ धावांचा डोंगर उभारला.

राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रचार सभेत या प्रकारावरून आमदार अनिल भोसले यांना लक्ष्य केले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.