
मुंबई महापालिकेत काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या ठेकेदारांना ् अन्य महापालिकांमध्ये कामे दिली जात आहेत.

देशमुख आणि कंपनी या प्रकाशन संस्थेने ऑगस्ट १९६२ मध्ये ‘स्वामी’ कादंबरीचे प्रकाशन केले होते.

प्रस्तावित धोरण सरकारने मंजुरीसाठी न्यायालयात सादर केले होते.

‘‘पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पुढाकाराने ‘बडी कॉप’ योजना सुरू करण्यात आली आहे.

आता संकुलातील वसतिगृहात राहणारे विद्यार्थी चोवीस तास संकुलात वावरू शकणार आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या ‘गावखाती’ राजकारणावर गावकी-भावकीच्या राजकारणाचा प्रभाव कायमच राहिला आहे.

मोबाइल क्रमांकाचा सीडीआर देण्याचे अधिकार संबंधित कंपनीच्या नोडल अधिकाऱ्याला आहे.

चित्रकार, शिल्पकार असं म्हटलं तर मनात प्रथम पुरुष चित्रकार, पुरुष शिल्पकार अशी प्रतिमा आपोआप उमटते.



प्राचीन परंपरा असलेल्या आपल्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातो, असे म्हटले जाते.

नक्षलप्रभावीत सोनभद्र, मिर्झापूर व चंडोली या जिल्ह्य़ांमध्ये मतदानासाठी कडेकोट सुरक्षा आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.