
मुंबईसह ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्य़ांत पावसाचा जोर वाढला असून कोकणातील संततधार अशीच सुरूच राहणार आहे.

जीए कथाकार होते. सुरेख कलात्मक चित्रकार आणि मूर्तीकार होते. चांगला स्वयंपाक ते करीत होते.

खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने सुनील शेट्टी नागपुरात आला असता तो पत्रकारांशी बोलत होता

सैफ अलीवर उपचार करून त्याला एक-दोन दिवसांत घरी सोडण्यात येणार आहे.

अनुपस्थित राहिलेल्या भाजप नगरसेवकांवर याबाबत कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भावेश नकाते अपघात प्रकरणानंतर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी समिती स्थापन झाली होती.

कोयना धरणातून जलविद्युतबरोबरच सुमारे ६०० मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती करण्यासाठीही चाचपणी करण्यात येत आहे.


एका वर्षांच्या काळात दोन अतिरिक्त मार्गिकाही बांधून तयार


नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रविवारी एकाचवळी दोन साप निघाल्याची धक्कादायक माहिती आहे.

मेडिकलमध्ये पन्नास वार्ड, अपघात विभाग, बाह्य़रुग्ण विभाग, अतिदक्षता, शिशु काळजी केंद्रासह अनेक विभाग आहेत
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.