
हसनैनने हे हत्याकांड का केले याबाबत बहिणीच्या जबाबातून कोणतीही माहिती पोलिसांना हाती लागलेली नाही.

पावसाळ्यात हमखास कोलमडणारे कोकण रेल्वेचे वेळापत्रक ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोलमडले.

नवी मुंबईत सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत आहे.

पुण्यातल्या ज्यांना मेट्रोचे स्वप्न पडते आहे, त्यांना एक अत्यंत दुर्दैवी बातमी सांगणे आवश्यक आहे. मेट्रोचे स्वप्न भंगले आहे.
म्हाडाच्या मुंबईत ५६ वसाहती असून यांपैकी अनेक वसाहतींचा पुनर्विकास सुरू आहे.

विविध उपक्रमांचे आयुक्तांनी कौतुक केले असून त्यामुळे सायकल वापरा योजना आता पुण्यातही सुरु होण्याच्या दृष्टीने प्रक्रिया होईल अशी शक्यता आहे.

‘मेक इन इंडिया’मध्ये परवडणारी घरे बांधण्यासाठी बिल्डरांच्या संघटनेने राज्य सरकारबरोबर करार केला.

या गाडय़ा मध्येच कुठेही थांबू नयेत, यासाठी कोणतेही नियोजन नाही. संपूर्ण गाडीमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे दोन ते तीनच कर्मचारी असतात.

बेकायदा फलकबाजी रोखण्यासाठी गेले वर्षभर विविध आदेश देण्यात आलेले आहेत.

परदेशी नागरिक आणि समलिंगी व्यक्तींना भारतात सरोगसी करण्यासाठी बंदी घालण्याची तरतूद येऊ घातलेल्या नव्या कायद्यात करण्यात आली अाहे.

यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धापरीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवून प्रशासकीय सेवांमध्ये मराठी टक्का वाढावा

चौथऱ्यावर जाण्याबाबतचा भेदभाव रद्द करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.