
नागपूर आणि गोंदियाहून सुटणाऱ्या एकाही गाडीमध्ये जेवणाची सुविधा ‘पेन्ट्री कार’ नाही.

परदेशांतील कित्येक अभ्यासक आता धारावीच्या समाजजीवनावर, तेथील औद्योगिक व्यवस्थेवर संशोधन करत आहेत.

संस्थेने दहा वर्षांपूर्वी मेळघाटमधील हरिसालनजीक एक सुसज्ज असे निसर्ग संसाधन केंद्र स्थापन केले.
सध्याच्या स्थितीत या यादीत ४०० वर उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
मृताच्या घरातून कोणत्याही व्यक्तीने तक्रार दिली नाही. त्यामुळे आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला नाही.
हिमालयाकडून येणाऱ्या थंड व कोरडय़ा वाऱ्यामुळे अवघा महाराष्ट्र गारठला आहे.
मालमत्ता कर भरण्याबाबत नागरिकांना जागृत केले जात आहे, पण थकित रक्कम भरली जात नाही.

मंत्रिमंडळाच्या २७ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत कृषी विभागाच्या कामकाजावर चर्चा होईल.

रॉय यांच्या प्रतिमा जाळण्यात येत असून आम्हाला सुरक्षेची भीती वाटते असे कारण त्यांनी दिले.

मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा येथील हवामान, जमीन, समुद्र या कशाकशाशी अजिबातच संबंध नाही.

दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळला होता.

जी चढत नाही व जिचा हँगओव्हर राहत नाही ती दारू कसली असे कुणीही म्हणेल
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.