
दक्षिण अमेरिकेतील वीस देश व कॅरेबियन बेटांवर ही साथ पसरली आहे. मेक्सिकोतही रुग्ण आढळून येत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने झिका विषाणूच्या प्रसारामुळे जागतिक आपत्तीची परिस्थिती जाहीर केली आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाकपशी आघाडी करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

भारतीय जनता पक्षाने जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीला वागणूक देण्याची रणनीती आखली आहे.

दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाने केलेल्या दाव्यानुसार खेर यांनी व्हिसासाठी अर्जच केला नव्हता.

चित्रपटातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारी चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा उपस्थित राहणार आहे.

घाऊक बाजारात ७ रुपये प्रतिकिलो ते १४.२२ रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे

अहमद याने त्याच्या स्मार्टफोनच्या मदतीने छायाचित्रे घेऊन ती जम्मूतील दहशतवादी सज्जाद याला पाठवली होती.

धर्मगुरूंनी या वेळी गृहमंत्र्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

दोन प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीने ठेवलेले समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही असे म्हटले होते

काश्मीरविषयी समितीने म्हटले आहे की, पाकिस्तानने काश्मीर प्रश्न सोडवण्याचा आग्रह कायम ठेवावा.
खासगी दूरचित्रवाणीवर दाखविण्यात येणाऱ्या ‘चेहरा ओळखा’ स्पर्धेत त्याने भाग घेतला. पुढे त्याला जिंकल्याचे सांगत फसवणुकीचे चक्र सुरू झाले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.