कॅब कंपन्यांनी Advance Tip मागणं म्हणजे ग्राहकांचं शोषण; केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केली काळजी, Uber ला नोटीस!
भाड्याव्यतिरिक्त बक्षीसाच्या आगाऊ मागणीप्रकरणी ‘उबर’ला नोटीस; ‘ॲडव्हान्स टिप’ पद्धतीवर ग्राहक प्राधिकरण नाखूष