[ie_dailymotion id=x7g1l7v] धोनीच्या चित्रपटाबद्दल सध्या अनेकांनाच उस्तुकता लागून राहीली आहे. नीरज पांडेंच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटाची निर्मिती अरुण पांडे आणि फॉक्स स्टुडिओद्वारे करण्यात आली आहे. या चित्रपटाबद्दल बी टाऊनसह क्रिकेटविश्वामध्येही उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. ३० सप्टेंबर रोजी ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे