करोना होऊन गेल्यानंतर इतर आजरांच्या वैद्यकित उपचाराविषयी आपल्या मनात अनेक शंका असतात. करीना होऊन गेल्यानंतर एखादी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते का? ही शस्त्रक्रिया करायची झाल्यास काय काळजी घ्यायची? या आणि अश्या अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात डॉ. आशिष धडस यांच्याकडून.