पावसाळा सुरु झाला की ताप, सर्दी, डोकेदुखी, खोकला असे आजार डोकं वर काढू लागतात. त्यामुळे बऱ्याच वेळा गृहिणी गवती चहा करतात. विशेष म्हणजे चहाची चव वाढविणाऱ्या या गवती चहाचे अनेक विविध फायदे आहेत.