लहानपणचा मकरंद हा अत्यंत खोडकर तर होताच पण त्याचबरोबर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेणारा . त्यामुळे चौथीत असतानाचा त्याने आयुष्यात पहिल्यांदाच नाटकात भाग घेतला. केवळ शिक्षक ओरडले म्हणून वेगळ्या पद्धतीने काम केलं आणि पहिलं बक्षीस मिळवलं .