[ie_dailymotion id=x7g1olh] अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यात सुमीतला 'हॅम्लेट' नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने लोकसत्ता ऑनलाइनसोबत त्याच्या भावना शेअर केल्या आहेत.