‘प्रवास’ या चित्रपटानिमित्त अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाची काही शूटिंग मनाली याठिकाणी झाली. तेथे उणे १८ डिग्री तापमानात शूटिंग करण्याचा अनुभव अशोक मामांनी सांगितला.