बेला शेंडे यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायिली आहेत. त्यांनी बॉलिवूडच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील आपल्या आवाजाने सर्वांवर जादू केली होती. नुकताच बेला यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये गाणी गातानाचा अनुभव सांगितला आहे.