26 May 2020

News Flash

दिवावासियांना खुशखबर, आता १० जलदगती लोकलला मिळणार थांबा


मध्य रेल्वेने दिवावासियांना खुशखबर दिली आहे. दिवा रेल्वे स्थानकावर आता १० जलद लोकल थांबणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे दिवावासियांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी या स्थानकावर जलद लोकलला थांबा नव्हता. या निर्णयामुळे दिवावासियांची सोय होणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात जलदगती लोकल थांबतील. जलदगती लोकलला थांबा मिळावा यासाठी दिवावासियांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X