पंकजा मुंडे यांचं पिंपरी-चिंचवडमध्ये भाषण सुरू असताना रिंगरोड बाधित नागरिकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती झाली होती. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन त्यावर नियंत्रण मिळवलं.