उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात लाल महाल ते महात्मा फुले मंडई दरम्यान रविवारी ‘आम्ही पुणेकर’ या बॅनरखाली सर्वपक्षियांनी कँडल मार्च काढला.