पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी (Smart City)म्हटलं जातं. पण या स्मार्ट सिटीमध्ये रस्त्यांची दुरवस्था अनेक ठिकाणी पाहायला मिळते. काळेवाडी रस्त्यावर असेच मोठे खड्डे पडले असून त्याचा नागरिकांना त्रास होतोय. प्रशासनाकडे तक्रार करूनही हा प्रश्न दुर्लक्षित राहिल्यामुळे मनसेने (MNS) एक अनोखं आंदोलन केले आहे. पाहुयात हा व्हिडीओ.