मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशी वारीनिमित्त पंढरपुरच्या दौऱ्यावर आहेत. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमाप्रसंगी ज्ञानोबा-माउली तुकारामाच्या गजरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांसह फुगडीचा घेर धरला.