२०१९ मध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवताना ताज लँन्डस् एन्डमध्ये एक बैठक झाली होती. त्यावेळी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही प्रमुख नेते उपस्थित होते. त्यावेळी अजित पवारांनी नेमकी काय अट ठेवली होती, याबद्दल खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. मुंबईत प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.




















