Sudhir Mungantiwar on Rahul Gandhi: ‘फ्लाइंग’ किसचा वाद, सुधार मुनगंटीवार यांची राहुल गांधींवर टीका
राहुल गांधी यांनी लोकसभेत भाजपाच्या महिला खासदारांसमोर फ्लाइंग किसची कृती केली, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. त्यावरून राजकीय नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.