Sholay मधील ‘गब्बर सिंग’ नावामागची गोष्ट आणि अमजद खान यांची निवड!; जाणून घ्या | Javed Akhtar
मनसेने दिवाळी निमित्त शिवाजी पार्क मैदानावर सलीम जावेद या लोकप्रिय जोडीची मुलाखत आयोजित केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मुलाखत घेतली. त्यावेळी शोले चित्रपटाबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना जावेद अख्तर यांनी गब्बर सिंग’ नावामागची गोष्ट आणि अमजद खान यांची चित्रपटासाठी निवड कशी झाली? हे सुद्धा सांगितलं.