गोरगरीब धनगर बांधव आणि गोरगरीब मराठा समाजात भांडण लावण्याचं काम काही नेते करत आहेत. मी आतापर्यंत धनगर बांधवांबद्दल काही बोललो नाही. याचा अर्थ असा नाही की, त्यांनी काहीही करावं, असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले.