माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार-प्रसार कार्यक्रम हा नागपूर येथे पार पडत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हजेरी लावली आहे.