मनसेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा काल(१३ ऑक्टोबर) मुंबईत पार पडला. या मेळाव्यात केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.