ठाण्यातील एका मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. आता या प्रकरणावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विनयभंगाची केस झाल्यानंतर अशा लोकांना जमीन मिळतो कसा हेच मला कळत नाही.”, असं यावेळी राज ठाकरे म्हणाले.