आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. अशातच अजित पवार गटाकडून यादी जाहीर करण्याआधीच १७ उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेत आहेत. पण हा एबी फॉर्म म्हणजे नेमकं काय? त्याचं महत्त्व काय? या विषयी सविस्तर जाणून घेऊ.
  
  
  
  







 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 










