राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला आहे. पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे.