मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळेंच्या प्रचारार्थ आज पुण्यात राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेत राज ठाकरे कोण-कोणत्या विषयांवर भाष्य करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.