भाजपाच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. त्यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा देखील उल्लेख केला.