Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.