Nagpur Violence: नागपूरच्या हिंसाचारास आज विधानसभेत सुद्धा हा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. यावरूनच आज ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा पेटता मणिपूर केला जातोय अशी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंवरच टिकेचा पलटवार केला आहे.