शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो भारताबाबत अक्षेपार्ह विधान करताना दिसत आहे. आता याबाबत असदुद्दीन ओवैसी यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना “जोकरचे नाव का घेता?”, असं ओवैसी म्हणाले.