अमरावती जिल्ह्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव मोहोडे बेपत्ता झाला आहे. हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव हा लग्नाच्या एक दिवसआधी बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. नेमंक काय घडलं जाणून घेऊ.
 
   
   
   
  










 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 











 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  