पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारतानं ऑपरेशन सिंदूरनं प्रत्यत्तर दिलं. त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापतींना भारताकडून चोख उत्तर दिलं जात असताना शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेर यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्र डागलं. यावेळी पंतप्रधान मोदींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जिभ घसरली.