FYJC Admission Process Delayed: अकरावीची प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीपासून सुरू असलेल्या तांत्रिक अडचणीचा ससेमिरा गुणवत्ता यादीसाठीही कायम राहिला आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १० जून रोजी जाहीर होणारी पण आता पहिल्या यादीचं वेळापत्रक आता पुढे ढकललं गेलं आहे. या नव्या वेळापत्रकाची माहिती आणि एकूणच अकरावी प्रवेश प्रक्रियेचा सावळा गोंधळ या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत.