Air India Plane Crash Mayday Call to ATC: MAYDAY.. MAYDAY.. MAYDAY.. अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानाच्या पायलटने शेवटचे उच्चारलेले हेच ते शब्द! आणि त्यांनतर समोर आल्या त्या बातम्या, अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात आज दुपारी एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याच्या! पण या मे डे शब्दाचा अर्थ काय? हा मेसेज पाठवल्याने काही फायदा झाला का? व एकूणच विमान अपघातानंतरची स्थिती काय आहे? हे सर्व तपशील आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.