दिपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश; डोंबिवली जिमखाना मैदानात पक्षप्रवेश सोहळा. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांशी बोलताना सांगितल्यानुसार तब्बल १५० कार्यकर्त्यांसह दिपेश म्हात्रेंनी प्रवेश घेतला असून येत्या काळात डोंबिवली व कल्याणमधील आणखी काही जणांचे पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे.






















