01 March 2021

News Flash

"मुंबईतील 'बत्तीगुल'मागे चीन असल्याच्या दाव्यात तथ्य", ऊर्जा मंत्र्यांचं मोठं विधान!

"मुंबईतील 'बत्तीगुल'मागे चीन असल्याच्या दाव्यात तथ्य", ऊर्जा मंत्र्यांचं मोठं विधान!

मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या बत्तीगुल घटनेमागे चीनचाच हात असल्याचा दावा अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सने केला आहे. या दाव्याला आता महाराष्ट्र सरकारमधील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पाठिंबा दिला आहे. "जेव्हा मुंबईत बऱ्याच वेळासाठी वीज गेली, तेव्हाच मी म्हणालो होतो की काहीतरी चुकीचं घडलं आहे. त्यावेळीही मी ३ सदस्यांची समिती या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमली होती. आता माध्यमांमधून जे दावे केले जात आहेत, त्यात तथ्य आहे असं मला वाटतंय", असं राऊत म्हणाले आहेत.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 पोट भरल्यानंतरचा उपवास

पोट भरल्यानंतरचा उपवास

माहिती तंत्रज्ञान, समाजमाध्यमे आदी नवसंपर्क क्षेत्रातील विदा सुरक्षेबाबत अद्याप आपल्याकडे कायदा नाही

लेख

अन्य

 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X