26 February 2021

News Flash

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांमागे इंडियन मुजाहिद्दीन?; मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांमागे इंडियन मुजाहिद्दीन?; मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. ही कार रोडवर अंबानी यांच्या 'अ‍ॅन्टिलिया' निवास्थानाजवळ उभी करण्यात आली होती. गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान घटनेनंतर अंबानींच्या घराबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे तपासदेखील सुरु करण्यात आला असून मुंबई पोलीस इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित एका सदस्याची माहिती मिळवत आहेत.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 चिंता नव्हे, निर्धार हवा!

चिंता नव्हे, निर्धार हवा!

मुंबई महानगर परिसरात १ फेब्रुवारीपासून उपनगरीय रेल्वे सेवा ठरावीक वेळेपुरती सर्वांसाठी खुली करण्यात आली.

लेख

अन्य

 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X