12 August 2020

News Flash

राज्यात तिसऱ्यांदा करोना चाचणीच्या दरात कपात

राज्यात तिसऱ्यांदा करोना चाचणीच्या दरात कपात

राज्यात कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात तिसऱ्यांदा करोना चाचण्यांच्या दरात कपात करण्यात आली असून यावेळी प्रति तपासणीत ३०० रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे जास्तीत जास्त दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाहीत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 मिटता ‘कमल’दल

मिटता ‘कमल’दल

जे झाले त्यामुळे या नाटय़ातील दोन प्रमुख राजकीय पक्षांच्या राजकारणाचा वेध घेणे आवश्यक ठरते.

लेख

अन्य

Just Now!
X