21 February 2020

News Flash

सोलापुरात ST बसच्या धडकेत जीपचा चुराडा, पाच जणांचा मृत्यू

सोलापुरात ST बसच्या धडकेत जीपचा चुराडा, पाच जणांचा मृत्यू

सोलापुरजवळ एसटी आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वैरागजवळील राळेरास येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये दहा जण जखमी झाले आहेत. जखमीतील पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातेय. जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 जो बहुतांचे सोसीना..

जो बहुतांचे सोसीना..

पक्षाचे भवितव्य काय, नेता कोण अशाही प्रश्नांनी त्यांना ग्रासले आहे. पण हे प्रश्न त्यांच्या मनात आहेत.

लेख

अन्य

 घारापुरीचा ‘सदाशिव’

घारापुरीचा ‘सदाशिव’

सदाशिव प्रतिमेच्या बाजूच्या देवकोष्ठात अर्धनारीश्वराची मूर्ती कोरलेली आहे.

X