07 July 2020

News Flash

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसंच घरातील कुंड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. ANI ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून सदर प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते.

मुंबईतील मृतांची संख्या ४ हजार ९९९

मुंबईतील मृतांची संख्या ४ हजार ९९९

मृत्यूचा दर ५.८ वर कायम

स्पर्धा परीक्षा सत्रात आज विश्वास नांगरे-पाटील

स्पर्धा परीक्षा सत्रात आज विश्वास नांगरे-पाटील

‘कोरोनिल’ वापराबाबतचा अहवाल दोन आठवडय़ात सादर करा!

‘कोरोनिल’ वापराबाबतचा अहवाल दोन आठवडय़ात सादर करा!

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

‘महाजॉब्स’ला महाप्रतिसाद

‘महाजॉब्स’ला महाप्रतिसाद

पहिल्याच दिवशी ८८,४७३ उमेदवारांची नोंदणी

बदलीच्या आदेशावर गृहमंत्र्यांची स्वाक्षरीच नाही -पटेल

बदलीच्या आदेशावर गृहमंत्र्यांची स्वाक्षरीच नाही -पटेल

मुख्यमंत्र्यांना न दाखवता घाईत या बदल्या झाल्या

बदल्याबंदीचा निर्णय बदलला

बदल्याबंदीचा निर्णय बदलला

जुलैअखेपर्यंत १५ टक्के बदल्यांना परवानगी

पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेला राज्यात लाल फितीचा फटका

पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेला राज्यात लाल फितीचा फटका

दहा हजारांचे तत्काळ कर्ज मिळण्यास विलंब

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 ऐसे कैसे कुलगुरू ..

ऐसे कैसे कुलगुरू ..

तडजोडी करीत वाकायची इच्छा नसेल तर अशा कुलगुरूंचे काही वाकडे करण्याची हिंमत राज्यातील राजकारण्यांत नाही.

लेख

 थेंबे थेंबे तळे साचे : आर्थिक नियोजन उद्योगांसाठी

थेंबे थेंबे तळे साचे : आर्थिक नियोजन उद्योगांसाठी

संपूर्ण कुटुंब एकाच व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांनी दूरदृष्टीने आर्थिक नियोजन करणे म्हणूनच अतीव महत्त्वाचे..

अन्य

Just Now!
X