News Flash

मुंबई, ठाण्यात निर्बंध शिथिल!

मुंबई, ठाण्यात निर्बंध शिथिल!

मुंबई, ठाण्यासह २५ जिल्ह्यांमधील करोना निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जिल्ह्यांत दुकाने रात्री ८ पर्यंत खुली ठेवण्यास मुभा दिली जाणार असून, उपाहारगृहे आणि मॉल ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, रुग्णसंख्या जास्त असलेल्या पुण्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. करोनाचा संसर्ग कमी झाल्याने १ ऑगस्टपासून निर्बंध शिथिल करावेत, असा सूर बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत उमटला होता.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 घोडा उडाला आकाशी..

घोडा उडाला आकाशी..

नपेक्षा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा इतका काळ या मंडळींनी ‘पेगॅसस’च्या चौकशीच्या मुद्दय़ावर घालवला नसता.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X