24 November 2020

News Flash

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल

शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक दाखल झालं आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचं पथक दाखल झालं असून शोधमोहिम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं असल्याचं कळत आहे. कारवाईचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कारवाईचं स्वागत केलं आहे.

  • अवश्य वाचा

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 हे नक्की कोणासाठी?

हे नक्की कोणासाठी?

निष्पक्ष नियमनाचे अधिकार असणारी रिझव्‍‌र्ह बँक आताही, सरकारी मालकीच्या बँकांविषयी बोटचेपी ठरते.

लेख

 थेंबे थेंबे तळे साचे : डीआयवाय गुंतवणूक एक विश्लेषण

थेंबे थेंबे तळे साचे : डीआयवाय गुंतवणूक एक विश्लेषण

कमी खर्चात आणि आपल्याला झेपेल अशी जोखीम घेऊन ‘आपण आपलंच’ (डीआयवाय) आर्थिक नियोजन करून चांगली गुंतवणूक करू शकतो.

अन्य

Just Now!
X