News Flash

पालकांना मोठा दिलासा!; खासगी शाळांची फी १५ टक्के कमी होणार

पालकांना मोठा दिलासा!; खासगी शाळांची फी १५ टक्के कमी होणार

राज्यात सध्या लॉकडाउन सुरु असल्यानं काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची सक्ती करीत आहेत. आता करोनामुळे अडचणीत आलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शालेय शिक्षण विभागाने फी कपातीला मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण शुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खासगी शाळांची फी १५ टक्के कमी होणार आहे. आता पालकांना ८५ टक्के फी भरावी लागणार आहे. राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार आहे. राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकडवाड यांनी ही माहिती दिली.

भारीच ना..! करोनाचा सामना करण्यासाठी युवराज सिंगनं 'या' राज्याला पुरवले १२० बेड्स

भारीच ना..! करोनाचा सामना करण्यासाठी युवराज सिंगनं 'या' राज्याला पुरवले १२० बेड्स

लोकसभेत कागदपत्र फाडून फेकणाऱ्या विरोधी पक्षाच्या दहा खासदारांचे होऊ शकते निलंबन!

लोकसभेत कागदपत्र फाडून फेकणाऱ्या विरोधी पक्षाच्या दहा खासदारांचे होऊ शकते निलंबन!

Tokyo 2020 : बॉक्सर पूजा राणीचा शुभारंभ, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

Tokyo 2020 : बॉक्सर पूजा राणीचा शुभारंभ, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

Video: आत्मनिर्भर..! ८०व्या वर्षीही कष्ट करून स्वत:च्या पायावर उभी असणारी आजी

Video: आत्मनिर्भर..! ८०व्या वर्षीही कष्ट करून स्वत:च्या पायावर उभी असणारी आजी

देशात २०२४ मध्ये रंगणार 'खेला होबे'; सोनिया गांधींच्या भेटीनंतर ममता म्हणाल्या...

देशात २०२४ मध्ये रंगणार 'खेला होबे'; सोनिया गांधींच्या भेटीनंतर ममता म्हणाल्या...

विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व कोण करणार?; ममता बॅनर्जी म्हणतात...

विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व कोण करणार?; ममता बॅनर्जी म्हणतात...

पेगॅसस प्रकरणावरुन मोदी सरकार टीका... देशातील स्थिती आणीबाणीपेक्षाही गंभीर झाल्याचा केला दावा

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 धर्माच्या ‘सीमा’!

धर्माच्या ‘सीमा’!

या दोन राज्यांत जवळपास १६५ कि.मी. लांब सीमारेषा आहे आणि उभय राज्यांतील तीन-तीन जिल्ह्यांतून ती जाते.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X