17 February 2020

News Flash

महिलांनाही लष्करात समान संधी द्या; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

महिलांनाही लष्करात समान संधी द्या; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

लष्करातील सैन्याच्या तुकडीचं नेतृत्व करण्याचं लष्करातील महिलांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. महिलांकडे कमांड पोस्ट देण्याविषयी घेतलेल्या भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारचे कान उपटले. या भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारत दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं पालन करत महिलाना लष्करात समान संधी द्या, असे आदेश दिले आहेत. आदेशाचं पालन करण्यासाठी न्यायालयानं तीन महिन्यांचा अवधी दिला आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

 शांततेने आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही

शांततेने आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही

खिलाफत चळवळीच्या काळात खलिफा कोण असावा म्हणून केली गेलेली आंदोलने भारतीय मुस्लिमांचे व्यक्तिगत नुकसान करणारी नव्हती.

संपादकीय

 संपर्क क्षेत्राच्या बाहेर..

संपर्क क्षेत्राच्या बाहेर..

अलीकडे राजकारणी वा सरकार यांच्या बरोबरीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांवरही भाष्य करण्याची वेळ वरचेवर येते

लेख

अन्य

 सेल्फ ड्रायव्हिंगच्या दिशेने

सेल्फ ड्रायव्हिंगच्या दिशेने

व्हिजन आय संकल्पना ‘जगातील पहिली ५जी झिरो-स्क्रीन स्मार्ट कॉकपिट’ म्हटली जाते.

Just Now!
X