27 February 2021

News Flash

लस दरनिश्चिती

लस दरनिश्चिती

खासगी रुग्णालयांतूनही करोना लस देण्यात येणार असून तिच्या प्रत्येक मात्रेसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाईल, तर सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत देण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी सांगितले. लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवारपासून (१ मार्च) सुरू होत आहे. या टप्प्यात वृद्ध आणि सहआजारांच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल. ४५ ते ५९ वयोगटातील हृदयविकार, पक्षाघात, दहा वर्षांपासून मधुमेह असलेले, उच्चरक्तदाबाचे रुग्ण, डायलीसीसवरील रुग्ण, कर्करुग्ण आदी २० प्रकारच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल.

धारावीत पुन्हा तपासणीसत्र

धारावीत पुन्हा तपासणीसत्र

पुन्हा एकदा धारावीतील प्रत्येक घरातील रहिवाशांची तपासणी करण्यास

मर्यादित प्री-बुकिंग विंडो गोदरेज अर्बन पार्क, चांदिवली
sponsored

मर्यादित प्री-बुकिंग विंडो गोदरेज अर्बन पार्क, चांदिवली

अंबानी कुटुंबाला धमकावणाऱ्यांच्या हेतूंबाबत गूढ वाढले

अंबानी कुटुंबाला धमकावणाऱ्यांच्या हेतूंबाबत गूढ वाढले

या प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत २५ जणांचे जबाब नोंदवले.

मुदत विमा योजनेचे पाच प्रकार: वैशिष्ट्ये, फायदे, योग्यता - समजून घ्या

मुदत विमा योजनेचे पाच प्रकार: वैशिष्ट्ये, फायदे, योग्यता - समजून घ्या

मराठी बाणा जपूया -मुख्यमंत्री

मराठी बाणा जपूया -मुख्यमंत्री

मराठी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या दहा भाषांपैकी

मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे

मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे

मुख्य सचिवपदासाठी कुंटे व प्रवीण परदेशी यांच्यात चुरस होती.

‘पुस्तकांचं गाव योजनेचा राज्यभर विस्तार’

‘पुस्तकांचं गाव योजनेचा राज्यभर विस्तार’

विविध साहित्यप्रकारांची सुमारे ३५ हजार पुस्तके असणारे भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 गरज खेळाची की नेत्यांची?

गरज खेळाची की नेत्यांची?

अनेक क्रीडाप्रकारांतील उपजत गुणवत्ता आज देशाच्या अनेक राज्यांत उपलब्ध आहे, ती फुलवण्यासाठी राज्ययंत्रणेने प्रयत्न करणे रास्त..

लेख

अन्य

 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X